कोकणदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीयसामाजिक
विद्यार्थी-केंद्रित शिक्षणाच्या नव्या पर्वाची सुरुवात; इयत्ता १ ली ते ६ वीच्या नवीन पाठ्यपुस्तकांचे अनावरण
शिक्षण मंत्री दादासाहेब भुसे यांच्या उपस्थितीत बालभारती पहिली ते सहावी नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकाच्या अनावरण

राज्यातील शिक्षण व्यवस्थेला अधिक समृद्ध, आधुनिक आणि विद्यार्थी-केंद्रित बनविण्याच्या दिशेने आज मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते, मा. उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, मा. उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई अजितदादा पवार व शालेय शिक्षणमंत्री ना. दादाजी भुसे यांच्या समवेत बालभारतीच्या इयत्ता पहिली ते सहावीच्या नवीन अभ्यासक्रमावर आधारित पाठ्यपुस्तकांचे अनावरण करण्यात आले.*
नवीन अभ्यासक्रमामुळे विद्यार्थ्यांना अधिक आनंददायी, प्रयोगशील आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा अनुभव मिळणार आहे.
यावेळी मंत्रिमंडळातील मान्यवर सदस्य तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.


