Uncategorizedकोकणदेश-विदेशमहाराष्ट्र

इराणने भारतासह पाच देशांना इंधन वाहतूककिचा दिला परवाना

जहाजांना स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून इंधन वाहतुकीसाठी परवानगी...

तेहरान : इराणने भारतसह पाच देशांच्या जहाजांना इंधन वाहतुकीसाठी स्ट्रेट ऑफ होर्मुझमधून जाण्याची अधिकृत परवानगी दिली आहे. गुरुवारी दुपारी १२.३० वाजता ही परवानगी मिळाल्यामुळे भारताचा इंधन पुरवठा पुन्हा सुरळीत होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशनचे प्रवक्ते अली दारूवाला यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या १० ते १५ दिवसांत देशातील इंधन पुरवठा पूर्णपणे पूर्ववत होण्याची शक्यता आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button