कोकणराजकीयसामाजिक

खेर्डी चिपळूण देऊळवाडी येथील स्मशानभुमी काँक्रिटीकरण काम पूर्ण

सुस्थितीत व सुरक्षित देऊळवाडी स्मशानभूमीचे काँक्रीटीकरण करून नव्याने उभारणी..

खेर्डी चिपळूण येथील देऊळवाडी स्मशानभूमी संतोष रामचंद्र तांदळे यांच्या पुढाकारातून नव्याने आरसीसी काँक्रीट बांधकाम करून सुसज्ज करण्यात आली आहे अंतिम संस्कार केले जाणारे हे महत्त्वाचे ठिकाण आता अधिक सुस्थितीत व सुरक्षित झाले आहे. देऊळवाडी स्मशानभूमीचे काँक्रीटीकरण करून नव्याने उभारणी करण्यात आल्यामुळे ग्रामस्थांना मोठी सुविधा उपलब्ध झाली आहे…

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button