कोकणदेश-विदेशमहाराष्ट्रराजकीय

महाविकास आघाडीचे स्थानिक स्वराज्य विधान परिषदेचे उमेदवार यांचा उमेदवारी अर्ज मागे

बाळ माने यांचा उमेदवारी अर्ज मागे

मविआ चे उमेदवार उबाठा पक्षाचे बाळ माने यांनी विधानपरिषद उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाल्याचे वृत्त असून यामुळे समस्त कोकणात एकच खळबळ उडाली आहे. दरम्यान रत्नागिरीतील विधान परिषदेची जागा बिनविरोध व्हावी म्हणून स्वतः मंत्री नितेश राणे यांनी लक्ष घातले असून स्वतः नितेश राणे हे जिल्हाधिकारी कार्यालयात रत्नागिरीत हजर झाल्याने एकच खळबळ उडाली आहे.

दरम्यान रत्नागिरीतील विधान परिषदेची जागा बिनविरोध व्हावी म्हणून मंत्री नाम.नितेश राणे यांनी स्वतः लक्ष घातले असून नाम.नितेश राणे हे देखील जिल्हाधिकारी कार्यालयात रत्नागिरीत हजर झाल्याचे समजते.
मंत्री नितेश राणे यांनी सांगितल्याने उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार असलेले सुरेंद्रनाथ उर्फ बाळ माने यांनी आपल्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हजर झाल्याने एकच खळबळ उडाली आहे अशी चर्चा ऐकण्यास मिळत आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button